भारतीय रेल्वेच्या पूर्व (तटीय) विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२१६ जागा
भारतीय रेल्वेच्या (पूर्व समुद्रीय किनारा) विभाग यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२१६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२१६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी किमान ५० % गुणांसह इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष (10+2) अभयसक्रम पूर्ण केलेला असावा.
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनाक ६ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५८५ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.