नोयडा येथील प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या एकूण १०२ जागा
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची एक वैज्ञानिक संस्था असलेल्या प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डाक) विविध पदांच्या एकूण १०२ जागा केवळ कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
प्रोजेक्ट मॅनेजर (व्यवसाय विकास/ आयटी सेवा) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीमधून बी.ई./ बी.टेक./ एम.टेक./ पी.एच.डी.(कॉम्पुटर सायन्स/ आयटी/ कॉम्पुटर ऍप्लिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्पुटर & नेटवर्किंग सिक्योरिटी) किंवा एम.सी.ए. अर्हता आणि ११ वर्ष किंवा ७ वर्ष किंवा ४ वर्षे अनुभव धारक असावा .
प्रोजेक्ट इंजिनिअर (डीबीए/ सर्व्हर/ बॅकअप &स्टोरेज) पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीमधून बी.ई./ बी.टेक./ पदव्युत्तर पदवी (कॉम्पुटर सायन्स/ आयटी/ कॉम्पुटर ऍप्लिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्पुटर & नेटवर्किंग सिक्योरिटी) किंवा एम.सी.ए. अर्हता आणि २ वर्षे अनुभव धारक असावा.
प्रोजेक्ट मॅनेजर (एम्बेडेड सॉफ्टवेअर सिस्टम) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीमधून बी.ई./ बी.टेक./एम.ई./ एम.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स) अर्हता धारक असावा.
प्रोजेक्ट इंजिनिअर (एम्बेड केलेले सॉफ्टवेअर विकसक) पदांच्या १४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीमधून बी.ई./ बी.टेक/ पदव्युत्तर पदवी (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स) अर्हता धारक असावा.
प्रोजेक्ट मॅनेजर (सॉफ्टवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट) पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीमधून बी.ई./ बी.टेक./एम.ई./ एम.टेक./ पी.एच.डी.(कॉम्पुटर सायन्स/ आयटी/ कॉम्पुटर ऍप्लिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स) अर्हता आणि ११ वर्ष/ ७ वर्ष/ ४ वर्ष अनुभव धारक असावा.
प्रोजेक्ट इंजिनिअर (सॉफ्टवेअर/ अप्लिकेशन डेव्हलपर/ अंमलबजावणी) पदांच्या ७४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीमधून बी.ई./ बी.टेक./ एम.सी.ए./ पदव्युत्तर पदवी (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स) आणि २ वर्ष अनुभव धारक असावा.
प्रोजेक्ट इंजिनिअर (मोबाइल अप्लिकेशन डेव्हलपर) पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीमधून बी.ई./ बी.टेक./ एम.सी.ए./ पदव्युत्तर पदवी (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स) अर्हता आणि २ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१९ रोजी प्रोजेक्ट मॅनेजर पदांसाठी ५० वर्ष आणि प्रोजेक्ट इंजिनिअर पदांसाठी ३७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – नोएडा (उत्तर प्रदेश)
फीस – नाही
मुलाखतीची तारीख – दिनांक १९, २० आणि २१ डिसेंबर २०१९ रोजी थेट मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचे ठिकाण – प्रगत संगणनाचे विकास केंद्र, शैक्षणिक ब्लॉक, बी-३०, एमआयडीसी एरिया, सेक्टर -६२, नोएडा, पिनकोड- २०१३०७
अधिक माहितीसाठी कृपया मूळ संकेतस्थळावरील जाहिरात वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.