बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ४ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीएससी, डीएमएलटी मध्ये पदवी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ मे २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसीमिया केअर सेंटर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सेंटर, सीसीआय बिल्डिंग, नवीन कलेक्टर कंपाऊंड, जय जवान नगर, कनकिया एक्सोटिका समोर, सुस्वागथ हॉटेलच्या मागे, बोरिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, पिनकोड-४०००६६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.