मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा
भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक सहाय्यक- बी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स रूम नंबर-१, BARC हॉस्पिटल तळमजला, अणुशक्तीनगर, मुंबई, पिनकोड- ४०००९४
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.