नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या ५४ जागा
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५४ जागा
सहयोगी प्राध्यापक/ वाचक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, तांत्रिक सहाय्यक/ तंत्रज्ञ, रोखपाल, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (LDC), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर (ग्रेड-II), लघुलेखक आणि रुग्णालय परिचर (ग्रेड-III) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.