राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८९ जागा
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८९ जागा
कोलियरी अभियंता (मेकॅनिकल), संपर्क अधिकारी, खाण अभियंता, सर्वेक्षणकर्ता, इलेक्ट्रिकल ओव्हरमॅन, खाण ओव्हरमॅन, मेकॅनिकल ओव्हरमॅन आणि खान सिरदार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.