राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण ८ जागा

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
व्यवस्थापक/ वरिष्ठ तांत्रिक प्रकल्प व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक/ तांत्रिक प्रकल्प व्यवस्थापक, संघटक/ आर्किटेक्ट, डेटाबेस प्रशासक, आर्किटेक्ट आणि डेटा विश्लेषक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिक्र्त वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.