राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्था मध्ये विविध पदांच्या ९८ जागा

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९८ जागा
असिस्टंट प्रोग्रामर, असिस्टंट नेटवर्क असिस्टंट, सीनियर प्रोग्रामर, नेटवर्क स्पेशलिस्ट, सिस्टम अनालिस्ट, मुख्य रिसोर्स पर्सन, सीनियर रिसोर्स पर्सन, रिसोर्स पर्सन आणि नेटवर्क अडमिनिस्ट्रेटिव्ह पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.