यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदांच्या १०९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी  पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १०९ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार  एमबीबीएस, बीएएमए/ बीयूएमएस/ बीडीएस पदवीधारक असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ मार्च २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.