यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी पदांच्या ६३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६३ जागा
चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी तज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  मा.मुख्य कार्यकारी अधिकरी जि.प. यवतमाळ.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.