यवतमाळ जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११७ जागा
भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, सामाजिक कार्यकर्ता आणि रेडियोग्राफर तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.