ठाणे जिल्हा आरोग्य सोसायटी मध्ये विविध कंत्राटी पदांच्या एकूण २ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
ट्रेनिंग इंचार्ज आणि प्रशासकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, गणेश उद्यानासमोर, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, ठाणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २६ एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.