नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ७१० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७१० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७१० जागा
फिजीशियन, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, हॉस्पिटल मॅनेजर, वैद्यकीय अधिकारी (आयुष) आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक आवार, नाशिक.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३०, ३१ मार्च, १, ५, ६ व ७ एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.