नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५२० जागा

नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५२० जागा
एमडी मेडिसिन, मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटेंसिव्हिस्ट, मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस, बीएएमएस, बीएएमएस, बीएचएमएस), स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, एएनएम, कनिष्ठ लॅब टेक्निशियन आणि बेडसाइड असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.