नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून वैद्यकीय अधिकारी पदाकरिता थेट मुलाखत आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ३३ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी वैद्यकीय अधिकारी पदाकरिता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.