नागपूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ७८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७८ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/ सल्लागार औषध, नेत्रचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, सल्लागार, पॅरामेडिकल वर्कर, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (NUHM), आदिवासी पर्यवेक्षक/ सिस्टर्स इनचार्ज, सिस्टर/ इनचार्ज पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक १७ मे २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.