नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ५९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५९ जागा
वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, बहीण प्रभारी, एसटीएस, पॅरा-वैद्यकीय लेप्रसीसी कामगार, जनसंपर्क अधिकारी आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ मे २०२० पर्यंत अर्ज करता येईल.
# इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये सहकारी पदांच्या १५० जागा
# चंद्रपूर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ४८ जागा
# जनौषधी परियोजना एजन्सीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २४ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.