लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि औषध निर्माता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२० अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, लातूर, पिनकोड-४१३५१२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.