राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ पदांच्या एकूण २ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील मायक्रोबायोलॉजिस्ट पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आतोजित करण्यात येत आहेत.
सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज पाठवता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – micro.covid19kolhapur@gmail.com
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.