जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि फार्मासिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आवर, जळगाव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.