गोवा आरोग्य सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील साहाय्यक कार्यक्रम, व्यवस्थापक एपिडेमीओलोजीस्ट, वैद्यकीय अधिकारी, टी बी एच आय व्ही समन्वयक , टी बी एच व्ही, (हेल्थ विजिटर), मायक्रोबायोलॉजिस्ट, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण २१८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक 11, 12, आणि 13 सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

Comments are closed.