गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०७७ जागा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी, गोवा यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स, कनिष्ठ तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, व्यावसायिक थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ECG तंत्रज्ञ, मेडिको सोशल वर्कर, ज्येष्ठ तंत्रज्ञ, फिजिओ थेरपिस्ट, निम्न श्रेणी कारकून, स्टोअर कीपर, मेडिकल रेकॉर्ड कीपर आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण १०७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.