चांदा येथील आयुध कारखाना उच्च माध्यमिक शाळेत विविध पदांच्या एकूण १८ जागा

आयुध कारखाना, चांदा संचालित  उच्च माध्यमिक शाळेच्या आस्थापनेवरील शिक्षक, ग्रंथालय सहाय्यक, लॅब सहाय्यक, लिपिक, सुरक्षा रक्षक, कार्यालय अधीनस्थ, केअर टेकर, गार्डनर आणि सफाईवाला पदांच्या एकूण 18 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ९ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.