औरंगाबाद येथील राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पात विविध कंत्राटी पदांच्या २२४ जागा

भारत सरकारच्या केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील कार्यक्रम व्यवस्थापक पदाच्या २ जागा, व्यवसाय प्रशिक्षक पदाच्या २७ जागा, शिक्षक पदाच्या १३० जागा आणि लिपिक पदाच्या ६५ जागा असे एकूण २२४ पदे केवळ ११ महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.