दमण मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सामुदायिक आरोग्य केंद्र, मोती दमण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, सल्लागार, ऑडिओलॉजिस्ट कम भाषण चिकित्सक, समाजसेवक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, कर्मचारी परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, अकाउंटंट, एएनएम, डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट, दंत तंत्रज्ञ, हस्तक्षेप कम विशेष शिक्षक, नेत्र सहायक, चालक आणि परिचर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  विविध पदांच्या विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय हेल्ल्थ मिशन कार्यालय, वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, सामुदायिक आरोग्य केंद्र, मोती दमण, दमण, पिनकोड-९६२२०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.