गोवा येथील मनोरंजन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा

गोवा मनोरंजन संस्था, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
मुख्य लेखा अधिकारी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह आणि कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांच्या विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.