अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या ७८ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भोपाळ (मध्यप्रदेश) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या एकूण 78 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या ७८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस. आणि एम.डी./ एम.एस./डी.एन.बी. अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १२ फेब्रुवारी २०२० रोजी ४५ वर्ष पॆक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भोपाळ (मध्यप्रदेश)

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२००/- रुपये आहे, तर दिव्यांग उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ आणि १३ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखती घेण्यात येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ फेब्रुवारी २०२० पर्यन्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा.

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.