औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या २२ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २२ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, औषधी निर्माता, भंडारपाल, डाटा एंट्री ऑपरेटर आणि वॉर्ड बॉय पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.
मुलाखतीची तारीख –दिनांक ७ एप्रिल २०२१ पासून दररोज सकाळी ११ वाजता पदभरती पूर्ण होईपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.