अकोला जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या २२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 22 जागा
कार्डियोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग विशेषज्ञ, वैद्य, वैद्यकीय अधिकारी, डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, संशोधन सहाय्यक आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – recruitnhmakola2020@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जून  २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});