सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत विविध पदांच्या एकूण २६ जागा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या, सांगली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 26 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 26 जागा
कनिष्ठ लिपिक, संगणक चालक, टायपिस्ट, अंतर्गत तपासनीस, सेसलिपीक आणि चपरासी/ रखवालदार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 20 जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.