राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ७ जागा

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ७ जागा
वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्रकल्प वैज्ञानिक-I आणि प्रकल्प सहयोगी-I पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३, २९ डिसेंबर २०२१ आणि ७ जानेवारी २०२२ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.