मुंबई येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांच्या ५ जागा

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, मुंबई  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
प्रकल्प सहाय्यक (II) आणि प्रकल्प सहाय्यक (III) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – नीरी, मुंबई झोनल सेंटर, ८९/बी, डॉ अनी बेझेंट रोड, वरळी, मुंबई.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहणे किंवा कार्यालयीन संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.