पुणे महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५ जागा
विजतंत्री/ तारतंत्री प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

कागदपत्र पडताळणी तारीख – दिनांक २४ आणि २५ मार्च २०२० रोजी कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहावे.

कागदपत्र पडताळणी पत्ता – कार्यकारी अभियंता, मुळशी विभाग, प्रशासकीय इमारत, रास्ता पेठ पॉवर हाउस, ब्लॉक नं. ३०९, २ रा मजला, पुणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहणे किंवा कार्यालयीन संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या  शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.