दिल्ली येथील राष्ट्रीय फलोत्पादन मंडळात विविध पदांच्या एकूण १२ जागा

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने/ विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
मुख्य सल्लागार, सल्लागार, स्त्रोत व्यक्ती आणि जेष्ठ प्रोग्रामर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अर्ज सादर करण्याचा पता – श्री हरित कुमार शाक्य, अवर सचिव (एमआयडीएच), कृषी विभाग, महामंडळ व शेतकरी विभाग, कक्ष क्र. ११४ (बी), शास्त्री भवन, नवीन दिल्ली, पिनकोड- ११०००१

ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहणे किंवा कार्यालयीन संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.