भारतीय उत्तर-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या ४०९ जागा

भारतीय उत्तर-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४०९ जागा
असिस्टंट लोको पायलट (ALP), तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन व्यवस्थापक, केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.