पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहयोगी आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – प्रकल्प सहयोगी आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदाकरिता [email protected] व कनिष्ठ संशोधन सहकारी पदाकरिता [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० व २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.
>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा
>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी
>> भारतीय रिजर्व बँक या%E च्या आस्थापनेवर अधिकारी पदांच्या ३२२ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मिE0्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.