पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत विविध पदांच्या एकूण ७ जागा
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
प्रकल्प सहकारी (I) व (II) , प्रकल्प सहकारी (I) आणि वरिष्ठ प्रकल्प सहकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – प्रकल्प सहकारी (I) व (II) पदाकरिता [email protected] या ई-मेल पत्त्यावर पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प सहकारी (I) पदाकरिता “सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे, पिनकोड – ४११००८” आणि वरिष्ठ प्रकल्प सहकारी पदाकरिता “प्रमुख, सीपीडी डिपार्टमेंट (मु. डॉ./ एम.), मुग्धा गाडगीळ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे, पिनकोड -४११००८” या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९, २० आणि २२ ऑक्टोबर २०२० पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
वरिष्ठ प्रकल्प सहकारी
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.