पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळामध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहकारी पदाच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रकल्प सहकारी पदांच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.