पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
प्रकल्प वैज्ञानिक व प्रकल्प सहकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.