शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत विविध पदांच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेच्या आस्थापनेवरील सामग्री विकसक तांत्रिक पदांच्या एकूण ४ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सामग्री विकसक तांत्रिक पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखती तारीख –  दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – Room No. 242, Chacha Nehru Bhawan, CIET-NCERT, Sri Aurobindo Marg, New Delhi, Pincode: 110016.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});