नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्या आस्थापनेवर वैज्ञानिक पदांच्या १६ जागा

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध वैज्ञानिक पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
वैज्ञानिक (बी/ सी/ डी/ ई/ जी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – admindept@nccs.res.in.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – संचालक, डीबीटी-नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, एस. पी. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, गणेशखिंड, पुणे, पिनकोड- ४११००७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १४ फेब्रुवारी २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});