राष्ट्रीय तटीय संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८१ जागा

भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय तटीय संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८१ जागा
प्रकल्प वैज्ञानिक, वरिष्ठ संशोधन फेलो, तांत्रिक सहाय्यक आणि फील्ड सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!मुद्रा

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});