नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेत विविध पदांच्या एकूण ४० जागा
राष्ट्रीय कर्करोग संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४० जागा
मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट, बिलिंग एक्झिक्युटिव्ह/ डीईओ, रिसेप्शनिस्ट/ फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!
Comments are closed.