टॅरिफ अथॉरिटी फॉर मेजर पोर्ट्स (मुंबई) मध्ये विविध पदांच्या ११ जागा

टॅरिफ अथॉरिटी फॉर मेजर पोर्ट्स, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
वरिष्ठ प्रधान खाजगी सचिव, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव आणि वैयक्तिक सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  प्रशासकीय अधिकारी, मुख्य बंदरांसाठी शुल्क प्राधिकरण, चौथा मजला, भंडार भवन, मुजावर पाखाडी रोड, माझगाव, मुंबई, पिनकोड- ४०००१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.