सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा

सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील कक्ष अधिकारी पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कक्ष अधिकारी पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २० जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज पाठवता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव, कार्यालय 6, सामान्य प्रशासन विभाग, 19 वा मजला, मंत्रालय, नवीन प्रशासकीय इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालयासमोर, मुंबई, पिनकोड- 400032

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.