मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत विविध पदांच्या १९ जागा

टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई (TISS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १९ जागा
पोस्ट डॉक्टरेट फेलो/ वरिष्ठ संशोधन सहयोगी, संशोधन सहयोगी/ संसाधन व्यक्ती, संशोधन सहाय्यक (वरिष्ठ), इंटर्न, फील्ड रिसोर्स पर्सन, शैक्षणिक समर्थन/ शाळा इंटर्नशिप/ प्लेसमेंट/ फील्ड संलग्नक/ विद्यार्थी सक्षमता इमारत, प्रशासकीय/ शैक्षणिक आणि प्रमुख -खाते आणि वित्त पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १०  जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.