पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थे मध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
सल्लागार, संशोधन सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, कूपन व्यवस्थापक आणि समुदाय संपर्क अधिकारी पदांच्या जागा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – sankalp.trust@gmail.com; cc:ssabay@nariindia.org

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});