राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २१ जागा

राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या २१ जागा
तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तंत्र अधिकारी, तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.