नैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५० जागा
नैनिताल बँक लिमिटेड, उत्तराखंड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५० जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी व लिपीक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.