नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा
नागपूर महानगरपालिका अंतर्गत नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
पुनर्वसन आणि पुनर्वसन अधिकारी आणि लिपिक/ टंकलेखक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ३००/- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी १५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.